contractual-employees

Contractual Employees : राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मंजूर उपलब्ध पदांवर समायोजन – शासन शुद्धीपत्रक

Contractual Employees : राज्यातील महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील दुसरी व तिसरी पाळीतील व उर्वरित शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दुसरी पाळी सुरु करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या कंत्राटी निदेशकांचे नियमित शासन सेवेत समायोजन करणेबाबतचे शासन शुद्धीपत्रक दिनांक ८ नोव्हेंबर २०२४ रोजी निर्गमित … Read more