राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बदली धोरणात कोणताही बदल नाही; राज्य शासनाचे स्पष्टीकरण Contract Employees Transfer Policy
Contract Employees Transfer Policy : कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय सेवेतील लाभ मिळावा यासाठी करार कर्मचारी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत, यामध्ये नुकतेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदली बाबतचे धोरण याबाबत राज्य शासनाने स्पष्टीकरण दिले आहे. करार कर्मचाऱ्यांच्या बदलीचा मार्ग मोकळा … Read more