Class 12th and 10th Exams Announced

मोठी अपडेट! बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

Class 12th and 10th Exams Announced : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (Class 12th) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (Class 10th) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी – मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणार आहेत. या परीक्षांचे वेळापत्रक मंडळामार्फत … Read more