‘आयुष्मान भारत’ कार्ड वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करा- राज्यमंत्री मेघना बोर्डीकर Ayushman Bharat Cards
Ayushman Bharat Cards : ‘आयुष्यमान भारत’ योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मोफत आरोग्य सेवा मिळण्यासाठी आयुष्मान कार्ड वाटप करण्यात येते. जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्य सुविधेचा लाभ होण्यासाठी आयुष्मान भारत योजनेच्या कार्ड वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले. प्रधानमंत्री … Read more