राज्यातील अस्थायी, रोजंदारी कर्मचा-यांच्या वारसास अनुकंपा नियुक्ती; शासन निर्णय जारी
Anukampa Niyukati GR : राज्यातील पात्र अधिकारी आणि कर्मचा-यांच्या वारसास अनुकंपा नियुक्ती योजनेसंदर्भातील महत्वाचा शासन निर्णय दिनांक 30 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायत मधील दि.२७ मार्च २००० पूर्वी रोजंदारीने कार्यरत कर्मचारी ज्यांची नियुक्ती ही प्रचलित … Read more