Anganwadi Sevika Madatnis GR

राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निधी वितरित – शासन निर्णय जारी

Anganwadi Sevika Madatnis GR : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत सर्वसाधारण बाबींकरिता सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निधी वितरण करण्याबाबतचा शासन निर्णय महिला व बालविकास विभागाने जारी केला आहे. राज्यातील 25 हजार अंगणवाडी केंद्रांमधील … Read more