Anganwadi Bharti 2025

Anganwadi Bharti 2025 : अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीसाठी नवीन नियम लागू!

Anganwadi Bharti 2025 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून या योजनेंतर्गत अंगणवाडयांमधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचा-यांच्या नियुक्ती संदर्भातील सुधारित अटी व शर्ती विहित करण्यात आल्या आहेत. याबाबतचा शासन निर्णय दिनांक 30 जानेवारी 2025 … Read more