अंगणवाडी भरती 2025: प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन – Anganwadi Recruitment 2025
Anganwadi Recruitment 2025 : महाराष्ट्र सरकारने एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी पर्यवेक्षकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी आणि अधीक्षक पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी उमेदवारांना कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे. … Read more