Anganwadi Bharti Maharashtra 2025

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत १८,८८२ पदे भरणार – मंत्री आदिती तटकरे यांची घोषणा Anganwadi Bharti Maharashtra 2025

Anganwadi Bharti Maharashtra 2025 : महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यभरात १८,८८२ पदे भरली जाणार आहेत. यामध्ये ५,६३९ अंगणवाडी सेविका आणि १३,२४३ मदतनीस पदांचा समावेश आहे. ही भरती प्रक्रिया संपूर्ण पारदर्शक असेल आणि उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू … Read more