Adjustment of Teachers

राज्यातील या शिक्षकांचे समायोजन करण्याबाबतचा निर्णय! शालेय शिक्षणमंत्री यांच्या हस्ते समायोजन आदेशाचे वाटप

Adjustment of Teachers : शासनाने राज्यातील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील सन 2003-04 ते 2018-19 या कालावधीत वाढीव पदावर कार्यरत पात्र शिक्षकांचे समायोजन करण्याबाबतचा निर्णय घेतला होता. त्यानुसार वाढीव पदावरील 18 पात्र शिक्षकांच्या समायोजन आदेशाचे वाटप शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak … Read more