मुंबई येथे कंत्राटी पद्धतीने अतिरिक्त सहायक अधिक्षिका पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन Additional Assistant Superintendent
सैनिकी मुलींचे वसतिगृह कलिना, सांताक्रुज पूर्व, मुंबई येथे अतिरिक्त सहाय्यक अधिधिका (Additional Assistant Superintendent) पद कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी दि.१५ जानेवारी, २०२५ रोजी पर्यंतअर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रां.प्र.जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. … Read more