26 January Activities

26 January Activities : 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करावयाचे उपक्रम कोणते? संपूर्ण यादी

26 January Activities : दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने राज्य शासनाने प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांसह साजरा करण्याबाबत शासन परिपत्रक द्वारे कळविले आहे. त्यानुसार प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने कोणकोणते उपक्रम घ्यावेत याची संपूर्ण यादी आजच्या लेखात दिली … Read more