Maharashtra Districtwise Weather: या जिल्ह्यात वीजेसह पावसाचा इशारा, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज
Maharashtra Districtwise Weather: भारतीय हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, तर काही भागांत उष्णतेची लाट जाणवू शकते. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने वीजांच्या कडकडाटासह पावसाचा … Read more