BMC मध्ये डॉक्टर आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांसाठी मोठी भरती! BMC Health Department Recruitment
BMC Health Department Recruitment : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत विविध पदांसाठी कंत्राटी तत्वावर भरती प्रक्रिया सुरू आहे. तुम्ही डॉक्टर किंवा आरोग्य सेवा व्यावसायिक आहात? तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Health Department Recruitment) त्यांच्या उपनगरीय रुग्णालयांमध्ये विविध पदांसाठी भरती … Read more