Salary arrears

राज्यातील या कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मंजूर, शासन निर्णय निर्गमित Salary Arrears

Salary Arrears : अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) अंतर्गत विशेष शिक्षक अंतर्गत नियुक्त विशेष शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून ते मार्च २०२३ पर्यंत केलेल्या कामाचे थकीत वेतन देण्याचा महत्वाचे दोन शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहे. सदर विशेष शिक्षकांना वेतन न मिळाल्यामुळे मा. … Read more