Mathadi Workers

माथाडी संघटनांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर Mathadi Workers

Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले आहे. माथाडी कायदा हा केवळ कायदा नसून एक चळवळ आहे. माथाडी कामगारांच्या मागण्यांसाठी शासन सकारात्मक असून त्यांची सोडवणूक करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असे कामगार मंत्री … Read more