GDS Recruitment 2025

GDS Recruitment 2025 : भारतीय डाक विभागात GDS पदांच्या एकूण 21413 जागांसाठी मेगा भरती, 10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

GDS Recruitment 2025 : भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती 2024 साठी 21,413 रिक्त पदांसाठी अधिसूचना www.indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाहीर केली आहे. ग्रामीण भागातील उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या भरतीअंतर्गत ब्रँच पोस्टमास्तर (BPM), असिस्टंट ब्रँच पोस्टमास्तर (ABPM) आणि डाक … Read more