Anganvadi News

महिला व बालविकास विभागातील योजना, उपक्रमांना गती मिळणार, महिला व बालविकास मंत्री यांचे निर्देश Anganvadi News

Anganvadi News : महिला व बालविकास विभागातर्फे महिला आणि बालकांच्या विकासासाठी विविध योजना व उपक्रम राबविण्यात येतात. या योजना व उपक्रमांना गती द्यावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विभागाच्या आढावा बैठकीत दिले. यावेळी विभागाचे सचिव अनुपकुमार यादव उपस्थित … Read more