Adarsh Anganwadi News: राज्यातील आदर्श अंगणवाडी योजनेसाठी ₹24.99 कोटींची मंजुरी!
Adarsh Anganwadi News: महिला व बाल विकास विभागांतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत आदर्श अंगणवाडी योजनेसाठी ₹24.99 कोटी (2024-25 या आर्थिक वर्षासाठी) वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. आदर्श अंगणवाडी योजना Adarsh Anganwadi Scheme … Read more