ताज्या बातम्या

Social Welfare Recruitment : समाज कल्याण आयुक्तालय अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती सुरू, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

Social Welfare Recruitment : समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग -३ संवर्गातील पदभरती निघाली असून, पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण रिक्त पदे : २१९ (पदनिहाय सविस्तर खालीलप्रमाणे)

  1. उच्चश्रेणी लघुलेखक (१०) : S-१६४४९००-१४२४००
  2. गृहपाल / अधिक्षक (महिला) (९२) : S-१४:३८६००.१२२८००
  3. गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण) (६१) : S-१४:३८६००-१२२८००
  4. वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक (०५) : S-१४:३८६००-१२२८००
  5. निम्नश्रेणी लघुलेखक (०३) : S-१५:४१८००-१३२३००
  6. समाज कल्याण निरीक्षक (३९) : S-१३:३५४००-११२४००
  7. लघुटंकलेखक (०९) : S-८:२५५००-८११००

सामाजिक न्याय विभाग भरती 2025: ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर!

इतर जॉब्स : महकोष अंतर्गत भरती | विविध पदांसाठी मोठी भरतीची जाहिरात पाहाITI जॉब | NHM भरती | SBI मध्ये भरती जाहिरात | या विभागात 800 जागांसाठीची भरती मूळ जाहिरात PDF येथे पाहा

सर्वसाधारण सूचना

  • अर्ज फक्त ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.
  • अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ https://sjsa.maharashtra.gov.in या

    संकेतस्थळा वरील बातम्या (News) / महत्वाची संकेतस्थळे (USEFUL LINKS) मध्ये समाज कल्याण पदभरती २०२४ / social welfare recruitment 2024 असे आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
  • अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक १०.१०.२०२४ रोजी १७.०० वाजल्यापासून दिनांक ३१.१२.२०२४ रोजी २३.५९ वाजेपर्यंत राहील.
  • ऑनलाईन परीक्षेचा दिनांक https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

शैक्षणिक अहर्ता व इतर सूचनांसाठी मूळ जाहिरात येथे पाहा

ऑनलाईन अर्ज येथे करा डायरेक्ट लिंक

अधिकृत वेबसाईट

राज्यातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आलेले महत्वाचे सर्व शासन निर्णय येथे पाहा

Maha News

View Comments

Recent Posts

विधानसभा प्रश्नोत्तरे: Maharashtra Assembly Questions and Answers

Maharashtra Assembly Questions and Answers: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, दिनांक ५ फेब्रुवारी…

1 week ago

PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारची मोठी घोषणा – आता मिळणार १५,००० रुपये आर्थिक मदत!

PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री…

2 weeks ago

माथाडी संघटनांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर Mathadi Workers

Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले…

2 weeks ago

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री  मेघना बोर्डीकर यांचा तामिळनाडू अभ्यास दौरा Health Minister study tour to Tamil Nadu

Health Minister study tour to Tamil Nadu : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर…

2 weeks ago