Social Welfare Recruitment : समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग -३ संवर्गातील पदभरती निघाली असून, पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
एकूण रिक्त पदे : २१९ (पदनिहाय सविस्तर खालीलप्रमाणे)
- उच्चश्रेणी लघुलेखक (१०) : S-१६४४९००-१४२४००
- गृहपाल / अधिक्षक (महिला) (९२) : S-१४:३८६००.१२२८००
- गृहपाल / अधिक्षक (सर्वसाधारण) (६१) : S-१४:३८६००-१२२८००
- वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक (०५) : S-१४:३८६००-१२२८००
- निम्नश्रेणी लघुलेखक (०३) : S-१५:४१८००-१३२३००
- समाज कल्याण निरीक्षक (३९) : S-१३:३५४००-११२४००
- लघुटंकलेखक (०९) : S-८:२५५००-८११००
सामाजिक न्याय विभाग भरती 2025: ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर!
इतर जॉब्स : महकोष अंतर्गत भरती | विविध पदांसाठी मोठी भरतीची जाहिरात पाहा | ITI जॉब | NHM भरती | SBI मध्ये भरती जाहिरात | या विभागात 800 जागांसाठीची भरती मूळ जाहिरात PDF येथे पाहा
सर्वसाधारण सूचना
- अर्ज फक्त ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.
- अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ https://sjsa.maharashtra.gov.in या
संकेतस्थळा वरील बातम्या (News) / महत्वाची संकेतस्थळे (USEFUL LINKS) मध्ये समाज कल्याण पदभरती २०२४ / social welfare recruitment 2024 असे आहे. - अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
- अर्ज सादर करण्याचा कालावधी दिनांक १०.१०.२०२४ रोजी १७.०० वाजल्यापासून दिनांक ३१.१२.२०२४ रोजी २३.५९ वाजेपर्यंत राहील.
- ऑनलाईन परीक्षेचा दिनांक https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
शैक्षणिक अहर्ता व इतर सूचनांसाठी मूळ जाहिरात येथे पाहा
ऑनलाईन अर्ज येथे करा डायरेक्ट लिंक
राज्यातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आलेले महत्वाचे सर्व शासन निर्णय येथे पाहा
Nice