Schools Holiday : राज्यातील ‘याच’ शाळांना सलग ‘3’ दिवस सुट्टी मिळणार

Schools Holiday : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत महत्वाचे शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

राज्यातील ‘याच’ शाळांना सलग ‘3’ दिवस सुट्टी मिळणार

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने दिनांक १८, १९ व २० नोव्हेंबर, २०२४ रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी शासन मान्यतेसाठी सादर केला होता.

सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने शासनाने कळविण्यात आले आहे की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल, त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेणेबाबत आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी आपल्यास्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महत्त्वाची अपडेट: 18, 19 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील शाळांना सुट्टी आहे की नाही? शिक्षण विभागाने अखेर केलं स्पष्ट

विधानसभा निवडणुकीला शासकीय सुट्टी परिपत्रक पाहा

जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे ‘सुधारित वेळापत्रक’ जाहीर

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मंजूर उपलब्ध पदांवर समायोजन – शासन शुद्धीपत्रक पाहा

Schools Holiday

Leave a Comment