शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

School College Holiday Declared : मुंबई, पुणे, रायगड परिसरात अतिवृष्टी सुरु आहे, जिल्हा, महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले असून, संबंधित अधिकारी व कर्मचारी फिल्डवर तैनात करण्यात आले आहे. पाऊस आणि पूर परिस्थिती असलेल्या भागात शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आले आहे. सदरचे आदेश हे पुणे आणि रायगड जिल्हाधिकारी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक 26 जुलै 2024 रोजी रायगड आणि पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy to very Heavy Rainfall at few places with extremely heavy rainfall at Isolated places) रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे.

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, गट प्रवर्तकांसाठी सरकारने कोणता निर्णय घेतला येथे पाहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला विद्यार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय!

जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy to very Heavy Rainfall at to places with extremely heavy rainfall at Isolated places) रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला असून जिल्हयामध्ये होत असलेली अतिवृष्टी व समुद्रास असलेल्या भरतीमुळे कुंडलिका, अंबा व सावित्री या नद्यांनी धोका पातळी तसेच पातळगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी भरले आहे. झाडे दरड कोसळून अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झालेली आहे. वरील सर्व बाबींचे अवलोकन करता जिल्हयातील सर्व माध्यमाच्या शाळा व महाविद्यालये यांना दिनांक 26 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

School College Holiday Declared
School College Holiday Declared

‘आरटीई’ प्रवेश निश्चित करण्यासंदर्भात अत्यंत महत्वपूर्ण सूचना पाहा

एससीSchool holiday pune

‘लाडका भाऊ योजना’: तरुणांना दरमहा पैसे देणारी ही योजना नेमकी काय आहे – जाणून घ्या सविस्तर

उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी ‘हे’ शासन परिपत्रक सोबत ठेवा

School College Holiday Declared
School College Holiday Declared

Leave a Comment