Saksham Anganwadi Scheme
Saksham Anganwadi Scheme : सक्षम अंगणवाडी या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्यातील केंद्र शासनाने निवड केलेल्या स्वमालकीच्या अंगणवाडी केंद्रांसाठी राज्य सरकारने निधी मंजूर करण्यात आला आहे.
राज्यातील सक्षम अंगणवाडी (Saksham Anganwadi Scheme) या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत केंद्र शासनाने निवड केलेल्या स्वमालकीच्या अंगणवाडी केंद्रांत १) पोषण वाटीका, २) रेन वॉटर हार्वेस्टिंग, ३) आर.ओ. युनिट, ४) एल.ई.डी., ५) अदर इन्फ्रास्ट्रक्चर इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत केंद्र शासनाने निर्देश दिलेले आहेत.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा ‘या’ महिन्याचे वाढीव मानधन मंजूर, शासन निर्णय निर्गमित
त्यानुसार प्रति अंगणवाडी केंद्र रुपये १ लाख च्या मर्यादेत केंद्र शासनाने निधी मंजूर केलेला आहे. एकूण रुपये १३०.०६ कोटी (अक्षरी रुपये एकशे तीस कोटी सहा लाख फ़क्त) इतका निधी दिनांक 21 जानेवारी 2025 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे निधी वितरित करण्यास व खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. (शासन निर्णय पाहा)
केंद्र सरकारचा महत्वपूर्ण निर्णय! महाराष्ट्रातील या जिल्ह्यात नवीन अंगणवाडी केंद्रांना मंजुरी
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ‘विमा’ योजना लागू, अंगणवाडी सेविकांमधून मुख्यसेविका पदावर नियुक्ती
Maharashtra Assembly Questions and Answers: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, दिनांक ५ फेब्रुवारी…
Vimala R IAS takes charge Maharashtra Sadan : महाराष्ट्र सदनाच्या सचिव तथा निवासी आयुक्तपदाचा कार्यभार…
PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री…
Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले…
Health Minister study tour to Tamil Nadu : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर…
RTE Admit Card Download 2025-26 : आरटीई २५ टक्के लॉटरी निकाल जाहीर झाला असून, एकूण…
View Comments
नविन वर्षाच्या निर्णयाचे स्वागत आहे धन्यवाद 🙏