आरटीई 25 टक्के प्रवेश जिल्हानिहाय शाळा व रिक्त जागा डायरेक्ट लिंक RTE Admission School Vacancies

RTE Admission School Vacancies : राज्यातील आरटीई 25 टक्के प्रवेश 2025 26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रक्रिया सुरू झाली असून, RTE चा पहिला टप्पा म्हणजे शाळा नोंदणी सुरू झाली आहे, राज्यात सध्याच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक पुणे, कोल्हापूर, मुंबई, अहिल्यानगर जिल्ह्यात शाळांची नोंदणी झाली आहे. जिल्हानिहाय शाळा व रिक्त जागा खाली दिलेल्या डायरेक्ट लिंकवर Live पाहू शकता.

राज्यातील आरटीई 25 टक्के प्रवेशाचा पहिला टप्पा म्हणजे शाळा नोंदणी ही प्रक्रिया सुरू असून, सध्याच्या आकडेवारी नुसार राज्यात 5 हजार 14 शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून, यामध्ये राज्यातील पात्र 63 हजार 806 विद्यार्थ्याना प्रवेश मिळणार आहे.

RTE Portal वरील https://student.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर तुम्ही जिल्हानिहाय आर टी ई 25 टक्के अंतर्गत डायरेक्ट लिंकवर पाहू शकता. (RTE Admission School Vacancies)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

हे ही वाचा : आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण माहिती एका क्लिकवर | आरटीई प्रवेशाचे सर्व टप्पे येथे पाहा

आरटीई 25 टक्के जिल्हानिहाय शाळा व रिक्त जागा येथे पाहा

‘परीक्षा पे चर्चा’ (PPC 2025) MyGov.in पोर्टलवर नोंदणी – डायरेक्ट लिंक

ग्रामीण डाक सेवक भरतीची निवड यादी जाहीर यादीत नाव पाहा

Jawahar Navodaya Vidyalaya Admit Card 2025-26 : Download Direct Link

CET Cell Schedule 2025-26 वेळापत्रक जाहीर

Leave a Comment