पोलिसांना सेवा सदनिका देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्री यांचे निर्देश

Police Employees : सध्या मुंबईत 18 हजार शासकीय सेवा सदनिका उपलब्ध असून एकूण पोलीस अधिकारी व कर्मचारी 52 हजार आहेत. केवळ 25 टक्के कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सदनिका आहेत अशी माहिती पोलीस सह आयुक्त जयकुमार यांनी यावेळी दिली.

पोलिसांच्या संख्येच्या तुलनेत ही खूप अपुरी असून बीडीडी चाळीमध्ये ज्या पद्धतीने पोलिसांना मालकी हक्काने सदनिका दिल्या आहेत त्याप्रमाणे मुंबईत इतरत्रही पोलीस कर्मचाऱ्यांना सदनिका कशा देता येतील हे पाहावे.

मोठी बातमी! राज्यातील BAMS विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सध्या ज्या ज्या गृहनिर्माण योजना सुरु आहेत त्यात पोलिसांना काही सदनिका राखीव ठेवता येतात का, पुनर्विकसित प्रकल्पांमध्ये प्रोत्साहनपर एफएसआय देता येतो का, तसेच खासगी विकासकांच्या प्रकल्पात सदनिका राखीव ठेवता येतील का यादृष्टीने तातडीने संबंधित विभागांनी कार्यवाही करावी असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

राज्यातील 50 हजार अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम

Leave a Comment