Notification for admission to SPI : संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवकांनी जास्तीत जास्त संख्येने जावे, ह्यासाठी महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर येथे संस्थेची स्थापना केलेली आहे. जून २०२५ मध्ये सुरू होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील ४९ व्या तुकडीसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक पात्रता :- (अ) अविवाहित (मुलगा). (ब) महाराष्ट्राचे अधिवासी (Domicile) तसेच कर्नाटक राज्यातील फक्त बिदर, बेळगावी अणि कारवार जिल्ह्याचे अधिवासी. (क) जन्म तारीख ०२ जानेवारी २००८ ते ०१ जानेवारी २०११ च्या दरम्यान. (ड) मार्च एप्रिल / मे २०२५ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेला बसणारा. (इ) जून-२०२५ मध्ये इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावा.
लाडकी बहीण योजनेची ऑफलाईन आणि ऑनलाईन यादी येथे पाहा
आवश्यक शारीरिक पात्रता : सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या सर्व निकषांसाठी पात्र असावा, UPSC ने NDA आणि INA साठी दिलेल्या सर्व शारीरिक निकषांस पात्र असावा. हे निकष UPSC तथा संस्थेच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. काही प्रमुख निकष पुढीलप्रमाणेः- उंची कमीत कमी १५७ सें.मी. वजन ४३ कि.ग्रा. रातांधळेपणा किंवा रंगांधळेपणा नसावा. छाती न फुगवता ७४ सें.मी. फुगवून ७९ से.मी. NDA / INA प्रवेशासाठी UPSC च्या आधिसूचनेनुसार डोळ्यांची क्षमता असावी.
तंत्रज्ञ (Technician) -३ पदाची मोठी सरळसेवा भरती, जाहिरात पाहा
13735 रिक्त पदांची मोठी भरती, जाहिरात ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
लेखी परीक्षा आणि मुलाखत: पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा इंग्रजी माध्यमातून २० एप्रिल २०२५ रोजी विविध केंद्रांवर घेतली जाईल. परीक्षेमध्ये एकाच प्रश्नपत्रिकेत ६०० माकाँचे बहुपर्यायी Multiple Choice Questions, ७५ प्रश्न गणिताचे आणि ७५ प्रश्न सामान्यज्ञान General Ability Test (GAT) असे एकूण १५० प्रश्न असतील. प्रत्येक योग्य उत्तराला (४) गुण व चुकीच्या उत्तरास (-१) गुण मिळतील. लेखी परीक्षा साधारणतः इयत्ता ८ वी ते १० वीच्या स्टेट बोर्ड व सी.बी.एस.ई. च्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
MAHATRANSCO हॉल तिकीट येथे डाउनलोड करा
ऑनलाइन अर्ज www.spiaurangabad.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. परीक्षा शुल्क रूपये ४५०/- (परत न करता येण्याजोगे) ऑनलाइन फक्त क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंग इत्यादीद्वारे भरावे. डिमांड ड्राफ्ट किंवा चलानद्वारे भरलेले परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार नाही. प्रवेश अर्ज संस्थेच्या अटी व शर्तीनुसार भरलेला नसल्यास अर्ज नामंजूर होइल. तसेच प्रवेश परीक्षा शुल्क परत मिळणार नाही.
प्रवेश अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख: २८ फेब्रुवारी २०२५ संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत.
हॉल तिकीट :- दिनांक १० एप्रिल २०२५ सकाळी १०:०० वा. नंतर संस्थेच्या संकेत स्थळावरून डाऊनलोड करून घेता येतील.
परीक्षा संबधित सूचनांसाठी www.spiaurangabad.com हे संकेत स्थळ वेळोवेळी तपासावे. इतर कोठेही ह्या बाबत सूचना दिल्या जाणार नाहीत.
लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची तारीख जाहीर – येथे पाहा
CET Cell Schedule 2025-26 – राज्य सामायिक प्रवेश परीक्षा 2025 वेळापत्रक पाहा
मोठी अपडेट! बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध (7) संवर्गाचा निकाल जाहीर
Maharashtra Assembly Questions and Answers: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, दिनांक ५ फेब्रुवारी…
Vimala R IAS takes charge Maharashtra Sadan : महाराष्ट्र सदनाच्या सचिव तथा निवासी आयुक्तपदाचा कार्यभार…
PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री…
Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले…
Health Minister study tour to Tamil Nadu : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर…
RTE Admit Card Download 2025-26 : आरटीई २५ टक्के लॉटरी निकाल जाहीर झाला असून, एकूण…