NMC Recruitment : नागपूर महानगरपालिका, नागपूर यांचे आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने (नामनिर्देशनाने) भरण्याकरीता जाहीरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक अर्हता व इतर अर्टीची पूर्तता करण्याऱ्या पात्र उमेदवारांकडुन विहीत मुदतीत https://nmcnagpur.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे.
मूळ जाहिरात PDF व इतर जॉब्स डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे.
NMC Recuirment पदाचा नाव, वेतनश्रेणी व एकुण जागा
- एकुण जागा : 245
- पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
वेतनश्रेणी : एस-14: रू 38,600-1,22,800
एकुण जागा : 36 - पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (विद्युत)
वेतनश्रेणी : एस-14: रू 38,600-1,22,800
एकुण जागा : 03 - पदाचे नाव : नर्स परीचारीका (जी.एन.एम)
वेतनश्रेणी : एस-13: रू 35,400-1,12,400
एकुण जागा : 52 - पदाचे नाव : वृक्ष अधिकारी
वेतनश्रेणी : एस-13: रू 35,400-1,12,400
एकुण जागा : 04 - पदाचे नाव : स्थापत्य अभियांत्रीकी सहाय्यक
वेतनश्रेणी : एस-8: रू 25,500-81,100
एकुण जागा : 150
राष्ट्रीय आरोग्य अभियान;पात्र व अपात्र उमेदवारांची जाहीर
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत 5000 पदांसाठी रोजगाराची संधी!
अर्ज सादर करणेचे वेळापत्रक
- परीक्षेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकृतीचा कालावधी : दि. 26.12.2024 ते दि. 15.01.2025
- ऑनलाईन पध्दतीने विहीत परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक : दि.26.12.2024 ते दि.15.01.2025
- परीक्षेकरीता प्रवेशपत्र व ऑनलाईन परीक्षेचा उपलब्ध होण्याचा दिनांक : https://nmcnagpur.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल.
पात्रतेच्या सर्वसाधारण अटी व शर्ती, किमान अर्हता व इतर सर्व सविस्तर अटी व शर्ती, अर्ज करण्याची सविस्तर कार्यपध्दती तसेच सविस्तर जाहिरात (Advt No. 804/PR Dt. 23/12/2024) नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर https://nmcnagpur.gov.in उपलब्ध असुन फक्त ऑनलाईन पध्दतीनेच अर्जाचा स्विकार होणार असुन इतर कोणत्याही पध्दतीने अर्ज स्विकारले जाणार नाही.
जाहिरात PDF, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
ग्रामीण डाक सेवक भरतीची निवड यादी जाहीर यादीत नाव पाहा
इतर जॉब्स : ITI जॉब | NHM भरती | SBI मध्ये भरती जाहिरात | या विभागात 800 जागांसाठीची भरती मूळ जाहिरात PDF येथे पाहा
- Nagpur Municipal Corporation Recruitement for various Posts Dated 23/12/2024
- Online link for Apply Nagpur Municipal Corporation Recruitment for various Posts Dated 23/12/2024
- अधिकृत वेबसाईट : https://nmcnagpur.gov.in
NMCRecuirment