राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा व तालुकास्तरीय पदांची अंतिम यादी जाहीर

NHM Selection List 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा व तालुकास्तरीय पदांची अंतिम गुणवत्ता यादी व मेरीट यादी जाहीर करण्यात आली आहे. (डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे.)

राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत, राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ वा वित्त आयोग अंतर्गत अर्ज केलेल्या जिल्हा परिषद ठाणे District Programme Manager- Ayush, Programme Assistant – Ayush, Yoga Instructor, Entomologists, Public Health Specialist, Lab Technician, Medical Officer UHWC 15 FC, Psychiatrict Social Worker, Audiologist, Psychiatrict Nurse, Pharmacist, Medical officer Ayush (PG) पदांची अंतिम गुणवत्ता यादी व मेरीट यादी (NHM Selection List 2024) जाहीर झाली आहे.

शासन सेवेत सामावून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आरोग्य विभाग, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी ठाणे साठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा व तालुकास्तरीय रिक्त पदे भरण्यासाठी मानधन तत्वावर पदे भरण्याकरिता राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी ठाणे मार्फत वृत्तपत्र तसेच zpthane.maharashatra.gov.in, www.nrhm.maharashatra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती.

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची अंतरीम जेष्ठता यादी येथे पाहता येणार

त्यानुसार दिनांक. ०७/०२/२०२४ ते दिनांक. २१/०२/२०२४ या कालावधीत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. त्यांची प्राप्त कागदपत्रांच्या आधारे करण्यात आली असुन त्या उमेदवारांचा तात्पुरती पात्र व अपात्र यादी प्रसिध्द करण्यात आली होती. तसेच उमेदवारांच्या हरकती असल्यास दिनांक १२/०३/२०२४ ते दिनांक १४/०३/२०२४ या दिवसात हरकती मागविण्यात आल्या होत्या व प्राप्त हरकतींची पुर्तता करुन या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी व मेरीट यादीत समावेश करण्यात आले आहे. (NHM Selection List 2024)

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या संदर्भात लेटेस्ट (2) महत्वाचे शासन निर्णय पाहा

महत्वाचे : मेरीट यादी मधील गुणवत्तेनुसार उमेदवारांना 1:3 या प्रमाणत समुपदेशनाकरीता बोलविण्यात येणार असून, समुपदेशनासंबंधी सर्व सुचना www.nrhm.maharashatra.gov.in , zpthane.maharashatra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा व तालुकास्तरीय पदांची : अंतिम गुणवत्ता यादी येथे पाहा

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे ‘दोन’ महत्वाचे अपडेट पाहा

Leave a Comment