राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती;पात्र व अपात्र उमेदवारांची जाहीर NHM Recruitment List of Eligible and Ineligible Candidates Announced

NHM Recruitment List of Eligible and Ineligible Candidates Announced : राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ वा वित्त आयोग अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्याकरिता पात्र व अपात्र उमेदवारांची जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५वा वित्त आयोग अंतर्गत या पदांसाठी भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५वा वित्त आयोग अंतर्गत Specialist, Medical Officer, Entomologist, Public Health Manager, Public Health Specialist, CPHC Consultant, Hospital Manager, Epidemiologist, Dentist, Medical Officer AYUSH PG-1, MO AYUSH-UG-1, RBSK Medical Officer Female, Audiologist, Junior Engineer, Counselor, Nutritionist, Physiotherapist, STS, STLS, Staff Nurse- Female, Staff Nurse-Male, Staff Nurse-Female-HBT, Staff Nurse-Female-UHWC, Peer Supporter under NVHCP, TB Supervisor, DEIC Manager, Yoga Instructor, MPW, Nutrition, Staff Nurse-Male-Female, Staff Nurse-UHWC, Staff Nurse-HBT, Statical Investigator, MPW-Male- Female, MPW UHWC-Male, Dialysis Technician, Dental Hygienist, Cold Chain Technician, BSU Technician, Lab Technician, Sanitary Inspector, Telemedicine Facility Manager, MTS-1(Malaria Technical Supervisor), Tuberculosis Visitor (TBHV), Pediatrician, Peer Supporter Under NVHCP, योगाप्रशिक्षक, इत्यादी

या रिक्त पदाकरिता उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे वृत्तपत्रात तसेच www.arogya.maharashtra.gov.in & www.nrhm.maharashtra.gov.in & www.zpthane.gov.in या संकेत स्थळावर जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असुन, सदरील पदांकरीता दि. ११/१०/२०२४ ते दि. २८/१०/२०२८ या कालावधीमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, वागळे सर्कल, जिल्हा परिषद ठाणे, येथे इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NHM अंतर्गत या जिल्ह्यात भरती सुरु पाहा

सदर अर्जाची छानणी प्रक्रिया गठित केलेल्या समिती मार्फत पुर्ण झालेले असुन त्यानुसार प्राप्त अर्जाची तात्पुरत्या स्वरुपात पात्र/अपात्र यादी तयार करण्यात आलेली आहे.

यादी येथे पाहा

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतील (NHM) या कर्मचाऱ्यांचे शासन सेवेतील समायोजनाचे नियुक्ती आदेश निर्गमित

आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी नवीन प्लॅटफॉर्म

राज्यातील सर्व कार्यालयात जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करताना ‘जयंती फलक’ माहिती येथे पाहा

तरी सर्व उमेदवारांचे GRADUATION चे अंतिम वर्षाचे मार्क CONSIDER केलेले आहेत. ज्या उमेदवारांचे SEMESTER PATTERN होते त्या उमेदवारांचे शेवटच्या दोन SEMESTER चे मार्क अंतिम वर्षाचे मार्क म्हणुन ग्राहय धरण्यात आले आहे याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

तरी प्राप्त अर्जाची तात्पुरत्या स्वरुपात पात्र/अपात्र यादी www.arogya.maharashtra.gov.in & www.nrhm.maharashtra.gov.in & www.zpthane.gov.in या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

तरी उमेदवारांच्या हरकती असल्यास दिनांक ०९/०१/२०२५ ते दिनांक १८/०१/२०२५ या दिवसात या हरकती nhmrecruitment04@gmail.com या ई-मेल आयडी (Mailld) वर तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, तळमजला, आरोग्य विभाग, रोड नं. २२, जीसटी भवन समोर, स्टेट बँकेजवळ, वागळे सर्कल, जिल्हा परिषद ठाणे (प) – ४००६०४ या पत्त्यावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी प्रत्यक्षरित्या स्विकारण्यात येतील.

राज्यातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत दोन शासन निर्णय निर्गमित

खालील हरकती स्विकारल्या जातील.

१) शैक्षणिक कागदपत्रांची पुर्तताः

२) यादी मध्ये दिलेले गुण व अतिरिक्त शैक्षणिक आर्हतेचे गुण.

खालील हरकती स्विकारल्या जाणार नाहीत.

३) DD मुळे अपात्र ठरविण्यात आलेले अर्ज.

४) अर्धवट अपूर्ण भरलेले अर्ज.

५) अर्जासोबत सादर न करण्यात आलेली शैक्षणिक अर्हता.

६) या आधी मुळ अर्जासोबत न जोडण्यात आलेले शासकिय अनुभव प्रमाणपत्र.

यादीत नाव पाहा

Leave a Comment