NHM Nashik Recruitment : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदभरती जाहिरात प्रसिद्ध

NHM Nashik Recruitment : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदभरतीची जाहिरात https://nrhm.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदाचे नाव Name of Post

1 District Epidemiologists (IDSP)
2 Physiotherapists
3 EMS Coordinator
4 Senior Treatment Supervisor (STS) (ΝΤΕΡ)
5 Audiologist
6 Para Medical Worker (NLEP)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पदभरती ही नाशिक जिल्हयासाठी राबविण्यात येत असून, सदर पदाबाबत राज्यस्तरावरुन वेळोवेळी दिलेल्या निर्देशान्वये प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे पदस्थापना ठिकाण, संख्यामध्ये बदल होऊ शकतो.

  • अर्ज स्विकृती दिनांकः – २४/०१/२०२५ ते ०५/०२/२०२५
  • अर्ज स्विकृती ठिकाणः- राष्ट्रिय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक
  • अर्ज स्विकृती वेळः- सकाळी १०.३० ते ५.०० वाजेपर्यंत
  • अर्ज स्विकृती पध्दतः ऑफलाईन तथा प्रत्यक्ष कार्यालयात

आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आदेश

अटी व शर्ती

  • इच्छुक उमेदवारांनी विहीत नमुन्यातील अर्ज
  • वयाचा पुरावा
  • पदवी/पदविका प्रमाणपत्र (सर्व वर्षाचे प्रमाणपत्र)
  • गुणपत्रिका
  • शासकीय/निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे कार्यालय प्रमुखाच्या स्वाक्षरी तथा नाव व मोबाईल क्र.सह
  • अनुभव संबंधित कामाचा असावा तसेच आवश्यकता असल्यास नियुक्ती आदेश व मानधन अदा झाल्याचे प्रमाणपत्र
  • जात / वैधताप्रमाणपत्र इ. छायांकित प्रतींसह प्रत्यक्ष/पोस्टाव्दारे सादर करावा.

अधिक माहितीसाठी : मूळ जाहिरात व अर्जाचा नमूना डाउनलोड करा

EWS Certificate ग्राह्य धरण्याबाबत राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय!

आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्य संस्थांना नियमित भेटी द्याव्यात – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

Leave a Comment