NHM Employees : आशा सेविका आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी आरोग्यविषयक ज्ञानाची शिदोरी असलेले यूट्यूब चॅनल आरोग्य क्षेत्रातील विकासासाठी एक महत्वपूर्ण माध्यम कसे ठरते हे जाणून घ्या. या चॅनलद्वारे आरोग्य सेवांमध्ये सकारात्मक बदल घडविण्याचे उद्दिष्ट साध्य होत आहे.
श्री. करण जगताप, जिल्हा समूह संघटक, सातारा यांनी या व्हिडिओद्वारे हेल्थ गुरु आय केअर (HealthGuru IICARE) या यूट्यूब चॅनलचे महत्त्व व उपयोगिता स्पष्ट केली आहे.
आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी आशा संवाद – जीवन कौशल्यांची ओळख