राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM व NAM अंतर्गत पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जाहीर – NHM and NAM Eligible Candidates List

NHM and NAM Eligible Candidates List : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) व राष्ट्रीय आयुष अभियान (NAM) अंतर्गत पदभरतीची पात्र व अपात्र यादी जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) व राष्ट्रीय आयुष अभियान (NAM) अंतर्गत नाशिक पदभरती जाहिरात क्र.५/२०२४, दि.२०/०९/२०२४ नुसार प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

Data Entry Operator, Lab Technician व Physiotherapist या पदाकरीता अर्ज मागविण्यात आले होते, त्यानुसार प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने पात्र व अपात्र (NHM and NAM Eligible Candidates List) उमेदवारांची यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती, सविस्तर तपशील जाणून घ्या

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची जाहिरात

सदर यादी संदर्भात उमेदवारांना काही आक्षेप किंवा हरकत असल्यास परिपत्रकात नमूद इमेलवर दि.०८/०१/२०२५ रोजी सायं. ६.०० वा. पर्यंत पाठविण्यात यावे. विहित वेळेनंतर प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार करण्यात येणार नाही. अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

उमेदवारांच्या प्राप्त आक्षेपाअंती सुधारित गुणवत्ता यादीनुसार मुळ कागदपत्रे पडताळणी व समुपदेशन प्रक्रियेबाबत पुढील सुचना विषयीची अधिक माहिती www.zpnashik.maharashtra.gov.in. www.nrhm.maharashtra.gov.in आणि https://arogya.maharastra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द् करण्यात येईल, असे कळविण्यात आले आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM व NAM पात्र व अपात्र उमेदवारांची यादी 1 येथे पाहा

राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM व NAM पात्र व अपात्र उमेदवारांची यादी 2 येथे पाहा

राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM व NAM पात्र व अपात्र उमेदवारांची यादी 3 येथे पाहा

Leave a Comment