National Health Mission Recruitment
National Health Mission Recruitment : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) व 15 वा वित्त आयोग अंतर्गत विविध 24 पदांच्या तब्बल 190 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, सदर पदांची अहर्ता पूर्ण असलेल्या पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
Recruitment under National Health Mission and 15th Finance Commission अंतर्गत District Health Officer, Z.P. Sindhudurg सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अधिनिस्त खालीलप्रमाणे नमुद करणेत आलेली रिक्त पदे 11 महिने 29 दिवस या कालावधीसाठी कंत्राटी पधतीने भरणेकरिता अर्ज मागविणेत येत आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) व 15 वा वित्त आयोग अंतर्गत वैद्यकीय अधिकरी , अति विशेतज्ञस्पेशालिस्ट (Super Specialist) , कार्यक्रम व्यवस्थापक , टीबी पर्यवेक्षक , सामाजिक कार्यकर्ता , नर्सिंग प्रशिक्षक , सायकॉलॉजिस्ट , ऑडिओलॉजिस्ट , स्टाफ नर्स (Staff Nurse), ऑप्टोमेट्रिस्ट , समुपदेशक , डाटा एन्ट्री ऑपरेटर (Data Entry Operator) , फिजिओथेरेपिस्ट , कार्यक्रम सहाय्यक (सांख्यिकी) तसेच निम वैद्यकीय कुष्टरोग कर्मचारी , डायलेसिस तंत्रज्ञ , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , फॅसिलिटी मॅनेजर , आरोग्य सेविका (Staff Nurse) , आरोग्य सेवक , स्टाफ नर्स , पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट इ रिक्त पदांसाठी जाहीरातीमध्ये नमूद शैक्षणिक अहर्ता पूर्ण करत असलेल्या उमेदवारांकडून National Health Mission Recruitment भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहे.
NHM अंतर्गत विविध 24 संवर्गातील 190 पदांसाठी भरती होत असलेल्या पदनिहाय निश्चित करण्यात आलेली शैक्षणिक अहर्ता नुसार पात्र उमेदवार अर्ज करू शकतात, यासाठी खाली दिलेली मूळ जाहिरात वाचावी.
इतर जॉब्स : या जिल्ह्यात 245 जागांसाठी मोठी भरती सुरू; जाहिरात PDF, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM व NAM अंतर्गत पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जाहीर
राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या सेवेतील कार्यरत उमेदृवारांकरिता कमाल सेवा प्रवेश मर्यादा 5 वर्षापर्यंत शिथिल करण्यात आलेली आहे. 60 वर्षावरील अर्जादारांकरिता जिल्हा शल्य चिकित्सक प्रमाणित शारिरिक योग्यतेचे प्रमाणपत्रक (मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट) अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहिल.
National Health Mission Recruitment : उपरोक्त पदांसाठी विहित सामाजिक प्रवर्गातील इच्छूक व पात्र उमेदवारांनी दि. 01 / 01 / 2025 ते दिनांक 10/01/ 2025 या कालावधीतील सकाळी 10.30 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत (सुट्टट्टीचे दिवस वगळून) जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्यावर अर्ज सादर करावेत.
संकेतस्थळावरील जाहिरातीत नमुद केलेल्या कागदपत्रासह व संकेतस्थळावरील अर्जाचा नमुना सुचित केल्याप्रमाणे सुस्पष्ट भरलेले अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत तळमजला जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी मु.पो ओरोस तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांचे नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM, SINDHUDURG) व पदाचे नावाचा स्पष्ट उल्लेख करुन अर्ज सादर करावेत. तसेच पोष्टाने प्राप्त होणारे अर्ज विहित कालावधीत प्राप्त होतील याची उमेदृवाराने दखल घ्यावी.
नोट : मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचूनच अर्ज सादर करावेत, यासाठी https://sindhudurg.nic.in/en/notice_category/recruitment/ या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी.
Maharashtra Assembly Questions and Answers: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, दिनांक ५ फेब्रुवारी…
Vimala R IAS takes charge Maharashtra Sadan : महाराष्ट्र सदनाच्या सचिव तथा निवासी आयुक्तपदाचा कार्यभार…
PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री…
Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले…
Health Minister study tour to Tamil Nadu : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर…
RTE Admit Card Download 2025-26 : आरटीई २५ टक्के लॉटरी निकाल जाहीर झाला असून, एकूण…