National Health Mission Recruitment : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती, जाहिरात PDF

National Health Mission Recruitment : राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुष्यमान भारत डिजीटल मिशन अंतर्गत उपसंचालक आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ, कोल्हापूर, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत, कसबा बावडा रोड, डि.एस.पी. ऑफिस जवळ, कोल्हापूर या कार्यालयांतर्गत प्रकल्प समन्वयक (Project Co-Ordinator) या रिक्त पदाची कंत्राटी पध्दतीने करार तत्वावर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

सदरील पदभरती जाहिरात, पदाची संख्या, आवश्यक शैक्षणिक अर्हता, अनुभव सामाजिक आरक्षण, नियुक्तीचे ठिकाण, अर्जाचा नमुना, नियम व अटी व शर्ती हया राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य आरोग्य सोसायटी, मुंबई येथील संकेतस्थळ (www.nrhm.maharashtra.gov.in व www.arogya.maharashtra.gov.in) वर प्रसिध्द करण्यात आलेला असुन इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळावरुन अर्जाचा नमुना Download करुन रजिस्टर पोष्टाने अथवा कुरिअरने पाठविणेसाठी निवेदनाद्वारे आवहान करण्यात आले आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती, जाहिरात PDF येथे पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लाडकी बहीण योजनेचे पैसे या तारखेला जमा, यादी येथे पाहा

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतील (NHM) या कर्मचाऱ्यांचे शासन सेवेतील समायोजनाचे नियुक्ती आदेश निर्गमित

स्टेट बँक ऑफ इंडियात लिपिक पदांची महा भरती, जाहिरात ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

पात्र इच्छूक उमेदवारांनी आपला अर्ज व मुळ प्रमाणपत्राच्या छायांकित केलेल्या साक्षांकित प्रतीसह उपरोक्त वर नमुद केलेल्या रिक्त पदासाठी अर्ज स्विकारण्याची मुदत दि. १२/१२/२०२४ पासुन ते दिनांक. २०/१२/२०२४ रोजी पर्यत सकाळी १०.०० वाजेपासुन ते ५.०० वाजेपर्यत (सुटटीचे दिवस वगळून) समक्ष अथवा रजिस्टर पोष्टाने स्विकारण्यात येतील ” तसेच दिनांक. २०/१२/२०२४ नंतर आलेल्या उमेदवारांच्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.ई-मेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.

अर्ज स्विकारण्याचे ठिकाण :- उपसंचालक आरोग्य सेवा, कोल्हापूर मंडळ, कोल्हापूर, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत, एस.पी. ऑफिसजवळ, कसबा बावडा, कोल्हापूर ४१६००३

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध जिल्ह्यातील निवड व प्रतीक्षा यादी येथे पहा

अधिकृत वेबसाईट : https://nrhm.maharashtra.gov.in/

SBI Clerk Recruitment 2024 : स्टेट बँक ऑफ इंडियात 13735 रिक्त पदांची मोठी भरती, जाहिरात ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

Leave a Comment