Nagar Rachna Bharti 2024
Nagar Rachna Bharti 2024: पुणे/नागपूर/कोकण/नाशिक/अमरावती/छत्रपती संभाजीनगर या विभागात महाराष्ट्र सरकारच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाच्या अंतर्गत गट थ – रचना सहाय्यक- अराजपत्रित, गट ब – लघुलेखक – अराजपत्रित, गट ब – निम्नश्रेणी लघुलेखक – अराजपत्रित, संवर्गातील रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलर आहे. पात्र उमेदवारांनी केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करावे, तसेच इतर पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
पदांचा तपशील
वयोमार्यादा | Age Criteria Nagar Rachna Bharti 2024
वरील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय अंतिम अर्जाच्या तारखेनुसार 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे आणि त्यांचे वय 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीय/खेळाडू/सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय/ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वयात 05 वर्षे सूट दिली जाईल). याव्यतिरिक्त, अपंग आणि अनाथ उमेदवारांसाठी उच्च वयोमर्यादा 45 वर्षांपर्यंत शिथिल केली जाईल.
रेल्वे भरती बोर्ड (RRB) अंतर्गत 7934 पदांची भरतीची जाहिरात पाहा
परीक्षा फी किती आहे?: | Exam Fees of Nagar Rachna Bharti 2024
आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचाऱ्यांसाठी अपडेट येथे पाहा
महत्वाच्या सूचना
1) सामाजिक/समांतर राखीव मध्ये भरल्या जाणाऱ्या वर नमूद केलेल्या संवर्ग/पदांमध्ये, तसेच जाहिरातीत नमूद केलेल्या पदांची संख्या आणि आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
2) आरक्षित/अनारिक्षित पदांच्या संख्येमधे बदल होण्याची शक्यता सांगितली जात आहे. समांतर राखीव उमेदवार उपलब्ध नसल्यास, त्याच श्रेणीतील इतर पात्र उमेदवारांची निवड करून भरती प्रक्रियेचे पालन केले जाईल.
3) वरीलपैकी काही पदे शासकीय नियमांनुसार अनाथ आणि अपंग व्यक्तींसाठी राखीव आहेत आणि ती कोणत्याही सामाजिक आरक्षणाचा विचार न करता भरली जाणार आहेत.
सरकारची मोठी घोषणा! विद्यार्थ्यांना मिळणार 10 लाखांचं शैक्षणिक कर्ज
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख
प्रवेशपत्राची ऑनलाइन प्रिंट काढण्याबाबत अधिसूचना वेबसाइटवर प्रकाशित केली जाईल.
ऑनलाइन परीक्षा तारीख – अधिसूचना वेबसाइटवर प्रकाशित केली जाईल.
अधिकृत वेबसाइट: https://dtp.maharashtra.gov.in/
ऑनलाईन अर्ज : येथे करा
मूळ जाहिरात : येथे पहा
Maharashtra Assembly Questions and Answers: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, दिनांक ५ फेब्रुवारी…
Vimala R IAS takes charge Maharashtra Sadan : महाराष्ट्र सदनाच्या सचिव तथा निवासी आयुक्तपदाचा कार्यभार…
PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री…
Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले…
Health Minister study tour to Tamil Nadu : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर…
RTE Admit Card Download 2025-26 : आरटीई २५ टक्के लॉटरी निकाल जाहीर झाला असून, एकूण…