MHT CET Registration 2025 : एमएचटी सीईटी अर्जासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदत; ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

MHT CET Registration 2025 : शैक्षणिक वर्ष 2025 26 मध्ये होणाऱ्या अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या एमएचटी- सीईटी (MHT CET) ची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

एमएचटी सीईटी अर्जासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदत

एमएचटी- सीईटी (MHT CET) ची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दिनांक 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. CET Cell कडून पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या एकूण 19 प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. त्यासाठीचे संभाव्य वेळापत्रक सीईटी सेलने उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार सीईटी परीक्षा (CET exam) मार्चपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांसाठीची नोंदणी प्रक्रिया (MHT CET Registration 2025) टप्याटप्प्याने सुरू करण्यात आली आहे.

मोफत टॅब आणि 6 GB इंटरनेट फ्री योजनेसाठी 7000 हजार विद्यार्थ्यांची निवड यादी पाहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक : https://cetcell.mahacet.org/

CET Cell Schedule 2025-26 : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा 2025 वेळापत्रक पाहा

महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून 10 वी आणि 12 वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, पाहा नवीन वेळापत्रक

MHT CET Registration 2025 notice

एमएचटी सीईटी नोंदणी २०२५

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, बी. प्लानिंग, एम. प्लानिंग (इंटिग्रेटेड) आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी-२०२५ प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज खालील नमूद वेळापत्रकाप्रमाणे सादर करावायचे आहेत.

सदरील परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. याची सर्व संबंधीत विद्यार्थी/ पालक / संस्था यांनी कृपया नोंद घ्यावी. (जाहीर सूचना येथे पाहा)

अधिकृत संकेतस्थळ – www.mahacet.org

ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक : https://cetcell.mahacet.org/

MHT CET Registration 2025

MHT-CET-2025 Entrance Examination for Admission to Professional Courses in Engineering/ Technology, Pharmacy, B.Planning, M.Planning (Integrated) and Agricultural Education through State Common Entrance Test Cell, Mumbai for the academic year 2025-26
will be held at the various examination centers within and outside Maharashtra State. Schedule for the online application and submission of application by candidates in
online mode is as follows.

Online registration & Confirmation of
Application Form on website
30th December, 2024 to
15th
February, 2025
Online registration & Confirmation of
Application Form on website (with additional
Late Fee of Rs. 500/- for all categories)
16th
February, 2025 to
22nd February, 2025
Payment – Only through Online modeUpto 23rd February, 2025

The online application registration schedule and information brochure for this
examination has been made available on the official website www.mahacet.org of the State
Common Entrance Test Cell. This is for information all concern students/parents/ institutions/
State Holders.

MHT CET Official Website : https://cetcell.mahacet.org/

Leave a Comment