लाडकी बहीण योजनेच्या {निवडक अर्जदार} महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करणार, पाहा लेटेस्ट अपडेट

Majhi Ladki Bahin Latest Update : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत महिला व बालविकास विभागाकडे 1 कोटीहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.

पात्र अर्जदारांच्या खात्यात दरमहा 1500 प्रमाणे पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात 1 रुपया जमा करणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यांनी दिली आहे.

खुशखबर! ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी नवीन वेबसाइट सुरू! येथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सदरचा हा 1 रुपया सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असेल. तेव्हा यासंदर्भात माता भगिनींनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला व गैरसमजाला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.

लाडकी बहिण योजनेची ऑफलाईन – ऑनलाईन यादी येथे पाहा

अंतिम मुदतीत नोंदणी करणाऱ्यांना लाभयार्थ्याना जुलैपासून लाभ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आता अर्ज भरण्याची मुदत आता ३१ ऑगस्ट आहे. अंतिम मुदतीत नोंदणी करणाऱ्यांना लाभयार्थ्याना जुलैपासून लाभ देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केले आहे.

दरवर्षी 3 मोफत गॅस सिलेंडर! आवश्यक पात्रता पाहा

Leave a Comment