महत्वाची अपडेट! राज्यात या तारखेला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता – Maharashtra Weather Rains

Maharashtra Weather Rains : राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण (cloudy weather) असून, राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा (Weather) अंदाज वर्तविण्यात आला आहे.

दिनांक २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील दक्षिणेकडील तुरळक भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Kolhapur, Sangli, Solapur Weather)

दिनांक २७ डिसेंबर रोजी खान्देश (नाशिक विभाग), मध्य महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर मराठवाडा, आणि पश्चिम विदर्भातील विविध ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दिनांक २८ डिसेंबर रोजी खान्देश, मराठवाडा (प्रामुख्याने उत्तरेकडील जिल्हे), आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची स्थिती निर्माण होण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात आली आहे.

या भागातील शेतकऱ्यांनी या पुढील कृषी सल्ला आणि हवामानाच्या अंदाजांकडे लक्ष ठेवावे आणि त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आशा स्वयंसेविकांना मोफत टॅब येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले का? येथे चेक करा

थेट नियमित वेतनश्रेणीत नियुक्ती देण्याबाबत – शासन निर्णय

Leave a Comment