MahaJyoti Free Tablet Yojana 2025 : मोफत टॅब आणि 6 GB इंटरनेट फ्री योजनेसाठी 7000 हजार विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर

MahaJyoti Free Tablet Yojana 2025 : महाज्योती या संस्थेद्वारे JEE/NEET/MHT-CET-2026 परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्यांकडून दि.27/06/2024 रोजी पासून ते दि.10/09/2024 रोजी पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जाची चाळणी करून प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षण तसेच महाज्योती संस्थेच्या अटी व शर्तीनुसार पात्र असलेल्या एकुण- 7000 विद्यार्थ्यांची निवड यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाज्योती मोफत टॅब योजना काय आहे?

महाज्योती मोफत टॅब योजना ही महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी MHT-CET/JEE/NEET 2026 करीता पूर्व प्रशिक्षण करिता आहे. महाज्योती योजने अंतर्गत अर्ज मागविण्यात आले होते.

महाज्योती मार्फत MHT-CET/JEE/NEET परिक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टॅब व 6 GB / Day इंटरनेट डाटा पुरविण्यात येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मोफत टॅब आणि 6 GB इंटरनेट फ्री योजनेसाठी 7000 हजार विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर

सदर यादीचा तपशील खालीलप्रमाणे – MahaJyoti Free Tablet Yojana 2025

MAHAJYOTI TAB LIST

दिव्यांग व अनाथ विद्यार्थी उपलब्ध नसल्याने रिक्त असलेल्या जागांकरीता सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

निवड यादी येथे पाहा – MahaJyoti Free Tablet Yojana List 2025

MahaJyoti Free Tablet Yojana 2025 : निवड झालेल्या विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत टॅब व सिमकार्ड वितरण करण्यात येईल, याबाबतची संपुर्ण माहिती विद्यार्थ्यांना वेळोवेळी महाज्योतीच्या संकेतस्थळावर परिपत्रकाद्वारे देण्यात येईल. असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

मोठी अपडेट! बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे नवीन वेळापत्रक पहा

लाडकी बहीण योजनेत ‘आता’ नव्या सुधारणा; सविस्तर जाणून घ्या

CET Cell Schedule 2025-26 – Click Here

राज्यातील ‘या’ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात भरघोस वाढ

अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजूर

Leave a Comment