MahaJyoti Free Tablet Yojana List PDF Download – Click Here

MahaJyoti Free Tablet Yojana List PDF Download : महाज्योती या संस्थेद्वारे JEE/NEET/MHT-CET-2026 परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्यांकडून दि.27 जून 2024 रोजी पासून ते दि.10 सप्टेंबर 2024 रोजी पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जाची चाळणी करून प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षण तसेच महाज्योती संस्थेच्या अटी व शर्तीनुसार पात्र असलेल्या एकुण- 7000 विद्यार्थ्यांची निवड यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MahaJyoti Free Tablet Yojana List PDF Download

मोफत टॅब योजनेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी आरक्षण (प्रवर्ग) निहाय खालील लिंकवर दिलेली आहे.

मोठी अपडेट! बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे नवीन वेळापत्रक पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

येथे पाहा महाज्योती मोफत टॅब योजना काय आहे?

CET Cell Schedule 2025-26 – Click Here

JEE/NEET/MHT-CET 2026 ऑनलाईन परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरीता पात्र विद्यार्थांची यादी पाहा

JEE/NEET/MHT-CET 2026 ऑनलाईन परीक्षापूर्व प्रशिक्षणाकरीता अपात्र विद्यार्थांची यादी पाहा

Leave a Comment