Mahagenco Recruitment 2024 :महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत 800 पदांसाठी मोठी सरळसेवा भरती!जाहिरात, ऑनलाईन अर्ज – डायरेक्ट लिंक

Mahagenco Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ-३ (Technician) या पदाच्या तब्बल 800 जागा भरण्यात येत असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

तंत्रज्ञ (Technician) -३ पदाची सरळसेवा भरती (जाहिरात क्र.०४/२०२४)

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ-३ या पदाकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

  • एकुण जागा : ८०० पदे
  • वेतनश्रेणी : रु. ३४५५५-८४५-३८७८०-११४०-५०१८०-१२६५-८६८६५
  • वयोमर्यादा : दिनांक ०१.१०.२०२४ रोजी उमेदवाराचे वय १८ वर्षापेक्षा कमी व ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे.

ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी ती संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक दि. २६.११.२०२४ पासून महानिर्मिती कंपनीच्या www.mahagenco.in या संकेतस्थळावर Career/Advertisement विभागातर्गत प्रसिध्द करण्यात येत आहे. महानिर्मिती कंपनीव्या पात्र प्रगतकुशल प्रशिक्षणार्थी प्रकल्पग्रस्तांना प्रचलित धोरणाप्रमाणे आरक्षण देण्यात आले आहे.

आवश्यक शैक्षणिक अर्हता

संबंधित व्यवसायातील शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आय.टी.आय.) नियमित (रेग्युलर) कोर्स उत्तीर्ण / राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र (NCTVT)/(MSCVT).

सदर पदासाठी खालील व्यवसाय (ट्रेड) विहित करण्यात आले आहेत. १) इलेक्ट्रीशियन (वीजतंत्री) २) वायरमन (तारतंत्री) ३) मशिनिस्ट (यंत्र कारागीर) ४, फिटर (जोडारी) ५) इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅन्ड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स ६) इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम ७) वेल्डर (संधाता) ८) इन्स्ट्युमेंट मेकॅनिक ९) ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्वीपमेंट १०) बॉयलर अटेंडन्स ११) स्विच बोर्ड अटेंडन्स १२) स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर / स्टिम टर्बाइन ऑपरेटर १३) ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हॅडलींग इक्वीपमेंट १४) ऑपरेटर कम मेकॅनिक (पॉवर प्लॅन्ट) या शासनमान्य आय.टी.आय. / NCTVT /MSCVT उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावेत. ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

मूळ जाहिरात पाहा 

13735 रिक्त पदांची मोठी भरती, जाहिरात ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

महत्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी : दिनांक २६.११.२०२४ ते दिनांक ३१.०१.२०२४
  • Net Banking /डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड द्वारे फी भरण्याचा कालावधी : दिनांक २६.११.२०२४ ते दिनांक ३१.०१.२०२४

अर्ज कोठे करावा?

उमेदवारांची माहिती संगणकावर एकत्रित करण्यात येणार असल्याने परिक्षेसाठी विहित केलेला नमुना अर्ज व माहिती http://www.mahagenco.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांना ऑनलाईन अर्ज (https://ibpsonline.ibps.in/mspgctjun23/) येथे भरणे आवश्यक आहे.

मूळ जाहिरात पाहा 

ऑनलाईन अर्ज येथे करा

अधिकृत वेबसाईट : https://www.mahagenco.in/career-advertisement

CET Cell Schedule 2025-26 – राज्य सामायिक प्रवेश परीक्षा 2025 वेळापत्रक पाहा

मोठी अपडेट! बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध (7) संवर्गाचा निकाल जाहीर

Maha News

Recent Posts

विधानसभा प्रश्नोत्तरे: Maharashtra Assembly Questions and Answers

Maharashtra Assembly Questions and Answers: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, दिनांक ५ फेब्रुवारी…

1 week ago

PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारची मोठी घोषणा – आता मिळणार १५,००० रुपये आर्थिक मदत!

PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री…

2 weeks ago

माथाडी संघटनांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर Mathadi Workers

Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले…

2 weeks ago

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री  मेघना बोर्डीकर यांचा तामिळनाडू अभ्यास दौरा Health Minister study tour to Tamil Nadu

Health Minister study tour to Tamil Nadu : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर…

2 weeks ago