शैक्षणिक

MAH CET 2025 Registration : या परीक्षेसाठी एमएएच सीईटी नोंदणी प्रक्रिया सुरू, ऑनलाईन अर्ज, माहिती पुस्तिका डायरेक्ट लिंक

MAH – B.Ed. (Generral & Special) & B.Ed. ELCT. CET-2025 या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्याच्या www.mahacet.org या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

MAH CET 2025 Registration : महाराष्ट्र राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य CET Cell मार्फत (Maharashtra State CET Cell) प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते, नुकतेच शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील प्रवेश परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर केल्यानंतर आता MAH – B.Ed. (Generral & Special) & B.Ed. ELCT. CET-2025 नोंदणी सुरू झाली आहे.

CET Cell Schedule 2025-26 : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा 2025 वेळापत्रकयेथे पाहा

महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून 10 वी आणि 12 वी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, पाहा नवीन वेळापत्रक

MAH – B.Ed. (Generral & Special) & B.Ed. ELCT. CET-2025

State Common Entrance Test Cell, Mumbai for the academic year 2025-26, will conduct online CET Examination for B.Ed. (Generral & Special) & B.Ed. ELCT course under Higher
Education as per below table.

The CET Examination for the said course will be conducted at various examination centres within the Maharashtra State.

Online Registration and confirmation of application form

  • Star Date : 28/12/2024
  • End Date Date : 28/01/2025
  • Tentative CET Examination Date : 24, 25 and 26 March 2025

The online application MAH CET 2025 Registration schedule and information brochure for this examination has been made available on the official website www.mahacet.org of the State
common Entrance Test Cell. This is for the information to all concerned students/parents/all 
stakeholders.

MAH – B.Ed. (Generral & Special) & B.Ed. ELCT. CET-2025माहिती पुस्तिका पाहा
MAH B.Ed. CET 2025 Registrationनोंदणी येथे करा
अधिकृत वेबसाईट https://cetcell.mahacet.org/

इतर जॉब्स : महकोष अंतर्गत भरती | विविध पदांसाठी मोठी भरतीची जाहिरात पाहाITI जॉब | NHM भरती | SBI मध्ये भरती जाहिरात | या विभागात 800 जागांसाठीची भरती मूळ जाहिरात PDF येथे पाहा

Maha News

Recent Posts

विधानसभा प्रश्नोत्तरे: Maharashtra Assembly Questions and Answers

Maharashtra Assembly Questions and Answers: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, दिनांक ५ फेब्रुवारी…

1 week ago

PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारची मोठी घोषणा – आता मिळणार १५,००० रुपये आर्थिक मदत!

PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री…

2 weeks ago

माथाडी संघटनांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर Mathadi Workers

Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले…

2 weeks ago

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री  मेघना बोर्डीकर यांचा तामिळनाडू अभ्यास दौरा Health Minister study tour to Tamil Nadu

Health Minister study tour to Tamil Nadu : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर…

3 weeks ago