Live Election Results : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये यंदा राज्यात सरासरी 65.05 टक्के मतदान झाले असून, दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल, सर्वात आधी सर्वात वेगवान निकाल LIVE (Maharashtra Live Election Results) तुम्ही खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकता.
राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांसाठी 288 मतमोजणी केंद्रे आणि 16-नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 1 मतमोजणी केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांसाठी 288 मतमोजणी निरीक्षक आणि 16-नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी 02 मतमोजणी निरीक्षक नेमले गेले आहेत.
दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8.00 वाजता सर्व मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरू होईल, या प्रक्रियेदरम्यान, पोस्टल मतपत्रिकांची मतमोजणी सकाळी 8:00 वाजता सुरू असून, त्यानंतर ईव्हीएमवरील मतांची मोजणी सकाळी 8:30 वाजता सुरू होणार आहे.
विधानसभा मतदार संघ निहाय 288 विजयी उमेदवार यादी पाहा
विधानसभा निवडणूक निकाल सर्वात आधी, सर्वात वेगवान निकाल ‘LIVE’ येथे पाहा
अधिकृत वेबसाईट : https://results.eci.gov.in/ResultAcGenNov2024/
मतमोजणी नेमकी कशी केली जाते? जाणून घ्या
General Election to Assembly Constituencies
Bye Election to Parliamentary/Assembly Constituencies: Trends & Results November-2024
Results trends will start from 8:00AM on 23 rd November-2024
Maharashtra Assembly Questions and Answers: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, दिनांक ५ फेब्रुवारी…
Vimala R IAS takes charge Maharashtra Sadan : महाराष्ट्र सदनाच्या सचिव तथा निवासी आयुक्तपदाचा कार्यभार…
PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री…
Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले…
Health Minister study tour to Tamil Nadu : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर…
RTE Admit Card Download 2025-26 : आरटीई २५ टक्के लॉटरी निकाल जाहीर झाला असून, एकूण…