Latest News On Maharashtra Cm : महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुक निकालानंतर राज्यात आता नवे सरकार स्थापन होणार आहे, मागील काही दिवसापासून राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार? यावर जोरदार चर्चा सुरू होती, अखेर आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे, त्याचे कारण म्हणजे शपथविधी कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आता जाहीर झाली असून, गुरुवार, दिनांक ५ डिसेंबर, २०२४ रोजी सायंकाळी ५-३० वाजता आझाद मैदान, फोर्ट, मुंबई येथे शपथविधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर
महाराष्ट्र राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी निमंत्रण पत्रिका जाहीर झाली असून, त्यानुसार आता श्री. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस (Devendra Sarita Gangadharrao Fadnavis) हे नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे, सदरचा कार्यक्रम गुरुवार, दिनांक ५ डिसेंबर, २०२४ रोजी सायंकाळी ५-३० वाजता आझाद मैदान, (azad maidan) फोर्ट, मुंबई येथे होणार आहे.
कोण-कोण घेणार शपथ?
देशाचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस (Devendra Sarita Gangadharrao Fadnavis) यांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री (Chief Minister of the State of Maharashtra) म्हणून तसेच उप मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभ गुरुवार, दिनांक ५ डिसेंबर, २०२४ रोजी सायंकाळी ५-३० वाजता आझाद मैदान, फोर्ट, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या राज्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा – Live डायरेक्ट Link
- Maharashtra Chief Minister’s ShapathVidhi Ceremony Date : 5th December
- Maharashtra Chief Minister’s ShapathVidhi Ceremony Time : 5:30
- Maharashtra Chief Minister’s ShapathVidhi Ceremony Place : Azad Maidan, Mumbai
- Maharashtra Chief Minister’s ShapathVidhi Ceremony Live Link : Click Here
महाराष्ट्रातील 288 मतदारसंघातील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (NPS) (स्तर-1) लागू