महिलांसाठी खुशखबर! लाडकी बहीण योजनेचा हप्ता आला! Ladki Bahin Yojana January Installment

Ladki Bahin Yojana January Installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी २०२५ महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यासंदर्भात महिला व बालविकास विभागाने याबद्दल अधिकृत माहिती दिली आहे. सविस्तर वाचा

राज्यातील १.१० कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा

राज्यातील १.१० कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात दिनांक २४ जानेवारी २०२५ पर्यंत सन्मान निधी (Ladki Bahin Yojana January Installment) जमा झाला करण्यात आला आहे.

लाडकी बहीणींसाठी महत्वाची अपडेट! पैसे परत जमा करण्याबाबत महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उर्वरित महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा हॉट आहे. मात्र ज्या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाही अशा महिलांच्या बँक खात्यात खाली दिलेल्या तारखे पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे.

  • जानेवारी महिन्याचा सन्मान निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात.
  • दिनांक २४ जानेवारी २०२५ पर्यंत १.१० कोटी लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा
  • दिनांक २६ जानेवारी पर्यंत राज्यातील सर्व पात्र महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा होणार

लाडकी बहीण योजनेची यादी येथे चेक करा

लाडकी बहीण योजनेत ‘आता’ नव्या सुधारणा येथे पाहा

एसटी बसचे नवे दर जाहीर! येथे पाहा

राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा ‘या’ महिन्याचे वाढीव मानधन मंजूर, शासन निर्णय निर्गमित

आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांचा सत्कार

लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज येथे करा

अधिकृत वेबसाईट : https://ladakibahin.maharashtra.gov.in/

Leave a Comment