थोर महापुरुष जयंती, राष्ट्रीय दिन कार्यक्रम जाहीर, शासन परिपत्रक निर्गमित Jayanti National Day 2025

Jayanti National Day 2025 : पुढील वर्ष सन २०२५ मध्ये राष्ट्र पुरुष, थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 27 डिसेंबर रोजी शासन परिपत्रक निर्गमित केले आहे.

सन २०२५ वर्षा मध्ये राष्ट्र पुरुष / थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिनांचे कार्यक्रम मंत्रालयात व सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात साजरे करण्यात यावेत असे निर्देश देण्यात आले आहे.

महत्वाचे अपडेट्स : कंत्राटी कर्मचारी | अंगणवाडी कर्मचारी | सरकारी कर्मचारी | आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक | राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती येथे पाहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सदर जयंती व राष्ट्रीय दिन कार्यक्रम सार्वजनिक सुट्टी, साप्ताहिक सुट्टी (शनिवार व रविवार) आणि स्थानिक सुट्टीच्या दिवशी येत असतील आणि या संदर्भात केंद्र शासनाने कार्यक्रमात बदल सुचविल्यास त्याप्रमाणे साजरे करण्यात यावेत, अन्यथा ते कार्यक्रम त्याच दिवशी साजरे करण्यात यावेत.

थोर महापुरुष जयंती आणि राष्ट्रीय दिन कार्यक्रम संपूर्ण यादी (GR) येथे पाहा

नवीन 2025 या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, पहा संपूर्ण यादी

कर्मचाऱ्यांना फॅमिली पेन्शन ग्रॅच्युइटी देण्याबाबत सुधारित शासन निर्गमित

Leave a Comment