India Post GDS 4th Merit List
India Post Gds 4th Merit List : इंडिया पोस्ट अंतर्गत ग्रामीण डाक सेवक (GDS) पदाची पहिली, दुसरी, तिसरी व चौथी यादी जाहीर करण्यात आली असून, Gds 4th Merit List दिनांक 14 जानेवारी 2025 पर्यंत कागदपत्र पडताळणी करण्याबाबत कळविण्यात आले आहे.
दिनांक 30 डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या चौथ्या यादीत 688 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे, या यादीत नाव पाहण्यासाठी खाली दिलेली यादी चेक करा. (India Post Gds 4th Merit List)
इंडियन पोस्ट ऑफिसच्या 44,228 रिक्त जागांसाठी जुलै महिन्यात इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. आता GDS Bharti 2024 पदाची चौथी निवड यादी जाहीर (India Post Gds 4th Merit List) झाली असून, महाराष्ट्र राज्यातील 688 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.
India Post GDS 1st Merit List | Download |
India Post GDS 2nd Merit List | Download |
India Post GDS 3rd Merit List | Download |
India Post GDS 4th Merit List | Download |
स्टेट बँक ऑफ इंडियात 13735 रिक्त पदांची मोठी भरती, जाहिरात ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
आयटीआय झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!
India Post Gds 4th Merit List : These shortlisted candidates should get their documents verified through the Divisional Head mentioned against their names on or
before 14/01/2025.
The shortlisted candidates should report for verification along with originals and two sets of self attested photocopies of all the
relevant documents.
SMS/email will be sent to the registered mobile number/email address.
Maharashtra Assembly Questions and Answers: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, दिनांक ५ फेब्रुवारी…
Vimala R IAS takes charge Maharashtra Sadan : महाराष्ट्र सदनाच्या सचिव तथा निवासी आयुक्तपदाचा कार्यभार…
PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री…
Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले…
Health Minister study tour to Tamil Nadu : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर…
RTE Admit Card Download 2025-26 : आरटीई २५ टक्के लॉटरी निकाल जाहीर झाला असून, एकूण…