India Post Gds 3rd Merit List : ग्रामीण डाक सेवक भरतीची तिसरी यादी जाहीर, 1154 उमेदवारांची निवड, यादीत नाव पाहा

India Post Gds 3rd Merit List : इंडिया पोस्ट अंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदाची पहिली, दुसरी व आता तिसरी यादी जाहीर करण्यात आली असून, दिनांक 20 डिसेंबर 2024 पर्यंत कागदपत्र पडताळणी करण्याबाबत कळविण्यात आले आहे. तिसऱ्या यादीत राज्यातून 1154 उमेदवारांची निवड झाली असून, यादीत नाव पाहण्यासाठी खाली दिलेली यादी चेक करा.

India Post Gds 3rd Merit List

इंडियन पोस्ट ऑफिसच्या 44,228 रिक्त जागांसाठी जुलै महिन्यात इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. आता GDS Bharti 2024 पदाची तिसरी निवड यादी जाहीर (India Post Gds 3rd Merit List) झाली असून, महाराष्ट्र राज्यातील 1154 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

  • या निवड झालेल्या उमेदवारांनी त्यांची कागदपत्रे त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या विभागीय प्रमुखांमार्फत (कार्यालयात) पडताळणी दिनांक 20/12/2024 पूर्वी करून घ्यावीत.
  • निवडलेल्या उमेदवारांनी पडताळणीसाठी मूळ कागदपत्रांच्या दोन संचांच्या स्वयं-साक्षांकित छायाप्रतीसह सादर करावेत.
  • तसेच नोंदणीकृत मोबाइल क्रमांक/ईमेल पत्त्यावर एसएमएस/ईमेल पाठवला जाणार आहे.

India Post Gds 3rd Merit List

India Post Gds 1st Merit List

India Post Gds 1st Merit List

इंडिया पोस्ट Gds 1ली गुणवत्ता यादी

India Post Gds 2nd Merit List

India Post Gds 2nd Merit List

इंडिया पोस्ट Gds 2री गुणवत्ता यादी

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभ‍ियान अंतर्गत रिक्त पदांची भरती – जाहिरात, अर्ज डायरेक्ट लिंक

दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

GDS Online Engagement Schedule,July-2024 – Maharashtra Circle – List III

  • These shortlisted candidates should get their documents verified through the Divisional Head mentioned against their names on or
    before 20/12/2024.
  • The shortlisted candidates should report for verification along with originals and two sets of self attested photocopies of all the
    relevant documents.
  • SMS/email will be sent to the registered mobile number/email address.
    Date: 05/12/2024

800 पदांसाठी मोठी सरळसेवा भरती!जाहिरात, ऑनलाईन अर्ज – डायरेक्ट लिंक

Maha News

Recent Posts

विधानसभा प्रश्नोत्तरे: Maharashtra Assembly Questions and Answers

Maharashtra Assembly Questions and Answers: महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून, दिनांक ५ फेब्रुवारी…

1 week ago

PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य सरकारची मोठी घोषणा – आता मिळणार १५,००० रुपये आर्थिक मदत!

PM Kisan Samman Nidhi : केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रधानमंत्री…

2 weeks ago

माथाडी संघटनांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर Mathadi Workers

Mathadi Workers : माथाडी कायद्याने अनेक माथाडी कामगारांना न्याय मिळवून दिला असून त्यांचे जीवनमान सुधारले…

2 weeks ago

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री  मेघना बोर्डीकर यांचा तामिळनाडू अभ्यास दौरा Health Minister study tour to Tamil Nadu

Health Minister study tour to Tamil Nadu : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री  मेघना साकोरे-बोर्डीकर…

2 weeks ago