ICDS मुख्यसेविका भरती 2025 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर – हॉल तिकीट आणि वेळापत्रक डायरेक्ट लिंक – ICDS Supervisor Exam Schedule 2025

ICDS Supervisor Exam Schedule 2025 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत मुख्यसेविका (नागरी प्रकल्प) भरती परीक्षा 2025 साठी ऑनलाईन परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाच्या अंतर्गत 104 नागरी प्रकल्प कार्यालयातील गट-संवर्गातील मुख्यसेविका (नागरी प्रकल्प) वेतन श्रेणी S-13 (35400-112400) या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार, खालीलप्रमाणे परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

परीक्षेचे स्वरूप

मुख्यसेविका ICDS Supervisor सरळसेवा भरतीची Exam कॉम्पुटरबेस वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाची ऑनलाईन परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी Hall Ticket, MOCK TEST LINK खाली दिलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

परीक्षेच्या तारखा

👉 14 फेब्रुवारी 2025 ते 2 मार्च 2025 या कालावधीत विविध सत्रांमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे.
👉 कालावधी: प्रत्येक सत्रासाठी 90 मिनिटे (1 तास 30 मिनिटे).

पर्यवेक्षक (Supervisor) परीक्षा वेळ

ICDS अंतर्गत पर्यवेक्षक Supervisor पदासाठी भरती परीक्षा ही खालील प्रमाणे तीन शिफ्ट मध्ये घेण्यात येणार आहे.

  1. शिफ्ट 1: सकाळी 09:00 AM ते 10:30 AM
  2. शिफ्ट 2: दुपारी 12:30 PM ते 02:00 PM
  3. शिफ्ट 3: संध्याकाळी 04:00 PM ते 05:30 PM

अंगणवाडी सेविका, मदतनीसच्या 18 हजार 882 पदांची भरती! आवश्यक पात्रता व इतर माहिती पाहा

परीक्षा दिनांक, वेळ आणि शिफ्ट | ICDS Supervisor Exam Schedule 2025

🔹 14 फेब्रुवारी 202509:00 AM – 10:30 AM (शिफ्ट 1)
🔹 22 फेब्रुवारी 202509:00 AM – 10:30 AM (शिफ्ट 1)
🔹 22 फेब्रुवारी 202512:30 PM – 02:00 PM (शिफ्ट 2)
🔹 22 फेब्रुवारी 202504:00 PM – 05:30 PM (शिफ्ट 3)
🔹 23 फेब्रुवारी 202509:00 AM – 10:30 AM (शिफ्ट 1)
🔹 23 फेब्रुवारी 202512:30 PM – 02:00 PM (शिफ्ट 2)
🔹 23 फेब्रुवारी 202504:00 PM – 05:30 PM (शिफ्ट 3)
🔹 26 फेब्रुवारी 202509:00 AM – 10:30 AM (शिफ्ट 1)
🔹 26 फेब्रुवारी 202512:30 PM – 02:00 PM (शिफ्ट 2)
🔹 26 फेब्रुवारी 202504:00 PM – 05:30 PM (शिफ्ट 3)
🔹 27 फेब्रुवारी 202509:00 AM – 10:30 AM (शिफ्ट 1)
🔹 27 फेब्रुवारी 202512:30 PM – 02:00 PM (शिफ्ट 2)
🔹 27 फेब्रुवारी 202504:00 PM – 05:30 PM (शिफ्ट 3)
🔹 02 मार्च 202509:00 AM – 10:30 AM (शिफ्ट 1)

ICDS Supervisor Exam Schedule 2025

संपूर्ण वेळापत्रक सविस्तर येथे पाहा | परीक्षे संदर्भात सूचना येथे पाहा

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीसाठी नवीन नियम लागू!

ICDS Supervisor Hall Ticket

  • परीक्षेसाठी प्रवेशपत्र 07 फेब्रुवारी 2025 पासून उपलब्ध झाले आहे.
    प्रवेशपत्र (Hall Ticket) डाउनलोड करण्यासाठी https://www.icds.gov.in या अधिकृत संकेतस्थळास भेट द्या.
  • सदर प्रवेशपत्रामध्ये परीक्षेचे वेळ व तारीख, परीक्षा केंद्र, सूचना व इतर महत्वाच्या आवश्यक माहितीचा समावेश आहे.
  • परीक्षेसाठी MOCK TEST LINK देखील उपलब्ध आहे. त्यासाठी येथे क्लिक करा

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीच्या नियमांत मोठे बदल – जाणून घ्या नवीन अटी आणि सुधारणा!

Leave a Comment